Lavani Jhali Ga Ragini

होणार गडे, मी कुळवंताची राणी
लावणी झाली गं रागिणी
लावणी झाली गं रागिणी
होणार गडे, मी कुळवंताची राणी

लावणी झाली गं रागिणी
लावणी झाली गं रागिणी
लावणी झाली गं रागिणी
लावणी झाली गं रागिणी

पायात बांधले आजवरी घुंगरू
पायात बांधले...
पायात बांधले आजवरी घुंगरू
मन त्यात रमी ना, सांगा काय हो करू?
मन त्यात रमी ना, सांगा काय हो करू?

मज हवा...
मज हवा, हवा तो सार साक्षीला
तुम्हीच साऱ्या जणी

लावणी झाली गं रागिणी
लावणी झाली गं रागिणी
लावणी झाली गं रागिणी
लावणी झाली गं रागिणी

मी पात दिलाची रिघवीन माझ्या देवा, माझ्या देवा
चवचाल नाच हा वरवरचा देखावा
चवचाल नाच हा वरवरचा देखावा

जरी हजार वेळा लाज सोडुनी
मिटली अशी, अशी, अशी पापणी
मिटली अशी पापणी

लावणी झाली गं रागिणी
लावणी झाली गं रागिणी
लावणी झाली गं रागिणी
लावणी झाली गं रागिणी

घे आज पाहुनी रसिका, प्रलय लयेचा

घे आज पाहुनी रसिका, प्रलय लयेचा
रसिका, रसिका, रसिका
शृंगार सुरांचा करिते मी शेवटचा

मनापासूनी दाद दिली ती
या गं ठेविते जपुनी

लावणी झाली गं रागिणी
लावणी झाली गं रागिणी
होणार गडे, मी कुळवंताची राणी

लावणी झाली गं रागिणी
लावणी झाली गं रागिणी
लावणी झाली गं रागिणी



Credits
Writer(s): Yashwant Deo
Lyrics powered by www.musixmatch.com

Link