Gaj Nachato Re Gaj Nachato - Original

अन् हल्लगीच्या तालावर ढोल वाजतो गा
गज्जा नाचतो रं कसा गज्जा नाचतो गा

अवं सोंड फिरं गरारा...
अन् प्वाट वाजं नगारा...
अवं लाडं लाडं मारतो...
कसा आबाळात फव्वारा...
अन् ढग्गाच्या गा रूपानं ह्यो पानी पाजतो गा
गज्जा नाचतो रं कसा गज्जा नाचतो गा

अवं ठुम्मक ठुम्मक बशितो...
अन् नादामंदी उठितो...
आरं खेळाची ही नशा रं...
कसं दोनी डोळं मिटितो...
अन् इंदराचा ऐरावत येला लाजतो गा
गज्जा नाचतो रं कसा गज्जा नाचतो गा



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Ram Kadam
Lyrics powered by www.musixmatch.com

Link