Lavanacha Puar

विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल रखुमाई
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल रखुमाई)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल रखुमाई)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल रखुमाई)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)

(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)

लावंन्याचा पूर सहगुणासी आला
लावंन्याचा पूर सहगुणासी आला
विठ्ठल सावळा...
विठ्ठल सावळा विटेवरी उभा

लावंन्याचा पूर सहगुणासी आला
लावंन्याचा पूर सहगुणासी आला

सोडूनि वैकुंठ येई भीमातीरी
सोडूनि वैकुंठ येई भीमातीरी
भक्तांचा कैवारी...
भक्तांचा कैवारी हरी शेषशाही

लावंन्याचा पूर सहगुणासी आला
लावंन्याचा पूर सहगुणासी आला

सुखाचे ओतीवं रूप मूर्तीवंत
सुखाचे ओतीवं रूप मूर्तीवंत
कंठी विराजित...
कंठी विराजित वैजयंती

लावंन्याचा पूर सहगुणासी आला
लावंन्याचा पूर सहगुणासी आला

दास म्हणे "कैसा विठूचक्र पाणी"
दास म्हणे "कैसा विठूचक्र पाणी"
भक्त आलिंगनी...
भक्त आलिंगनी धावत सेवेगी

लावंन्याचा पूर सहगुणासी आला
लावंन्याचा पूर सहगुणासी आला
विठ्ठल सावळा...
विठ्ठल सावळा विटेवरी उभा

लावंन्याचा पूर सहगुणासी आला
लावंन्याचा पूर सहगुणासी आला

(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल रखुमाई)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल रखुमाई)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल रखुमाई)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल रखुमाई)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)



Credits
Lyrics powered by www.musixmatch.com

Link