Aata Lava Lava Sheela - Original

आता लावा, लावा शिळा
आम्ही जातो देवाघरा
आता लावा, लावा शिळा
आम्ही जातो देवाघरा

मोक्षद्वार हे विवर
मोक्षद्वार हे विवर
मुक्ते आसू दुःखावर
आता लावा, लावा शिळा

निवृत्ती हे हो काय?
अहो, ऐणारात जाय
निवृत्ती हे हो काय?
अहो, ऐणारात जाय

बाबा-आई नदीतळी
बाबा-आई नदीतळी
घ्या हो फुलांच्या ओंजळी
आता लावा, लावा शिळा

माणूस झालो आता
करावी क्षमा नाथा
माणूस झालो आता
करावी क्षमा नाथा

परी प्रेम हे भाबडे
परी प्रेम हे भाबडे
फोडी ज्ञानाची कवाडे
आता लावा, लावा शिळा

अवतार संपे आता
निरोप हो द्यावा नाथा
अवतार संपे आता
निरोप हो द्यावा नाथा
निरोप हो द्यावा नाथा

प्रफुल्ल मुद्रा ठेवा
येतो-येतो देवा
येतो-येतो देवा



Credits
Writer(s): Anil Arun, Vasant Deshmukh
Lyrics powered by www.musixmatch.com

Link