Swapnat Rangale Mee

ऐक माझी प्रार्थना, ऐक माझी प्रार्थना
कोण माझे तुजविना देवकीच्या नंदना?
सांगू कुणा, सांगू कुणा रे कृष्णा?
अंतरीच्या वेदना, अंतरीच्या वेदना
वेदना, वेदना

ऐक माझी प्रार्थना, ऐक माझी प्रार्थना
कोण माझे तुजविना देवकीच्या नंदना?
सांगू कुणा, सांगू कुणा रे कृष्णा?
अंतरीच्या वेदना, अंतरीच्या वेदना
वेदना, वेदना

ऐक माझी प्रार्थना, ऐक माझी प्रार्थना
कोण माझे तुजविना देवकीच्या नंदना?
सांगू कुणा, सांगू कुणा रे कृष्णा?
अंतरीच्या वेदना, अंतरीच्या वेदना
वेदना, वेदना



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link