Payi Shirdila Yeto Sainatha

पायी शिर्डीला येतो साईनाथा
पायी शिर्डीला येतो साईनाथा
तुम्ही दर्शन द्यावे आता
तुम्ही दर्शन द्यावे आता
तुम्ही दर्शन द्यावे आता

(पायी शिर्डीला येतो साईनाथा)
(पायी शिर्डीला येतो साईनाथा)
(तुम्ही दर्शन द्यावे आता)
(तुम्ही दर्शन द्यावे आता)
(तुम्ही दर्शन द्यावे आता)

तुमच्या नादान मी पाहिली
पाहिली तुमची शिर्डी
(तुमच्या नादान मी पाहिली)
(पाहिली तुमची शिर्डी)
तुमच्या नादान मी पाहिली
पाहिली तुमची शिर्डी, हो
पाई शिर्डीला, पाई शिर्डीला
पाई शिर्डीला येतो साईनाथा
पाई शिर्डीला येतो साईनाथा
(तुम्ही दर्शन द्यावे आता)
(तुम्ही दर्शन द्यावे आता)
(तुम्ही दर्शन द्यावे आता)

दीपावली तुमची शिर्डी
सुरू झाली भक्तांची वारी
(दीपावली तुमची शिर्डी)
(सुरू झाली भक्तांची वारी)
दीपावली तुमची शिर्डी
सुरू झाली भक्तांची वारी, हो
पाई शिर्डीला, पाई शिर्डीला
पाई शिर्डीला येतो साईनाथा
पाई शिर्डीला येतो साईनाथा
(तुम्ही दर्शन द्यावे आता)
(तुम्ही दर्शन द्यावे आता)
(तुम्ही दर्शन द्यावे आता)

तुका म्हणे भक्ती साधी भोळी
आहे जन्मा-मरणाची वारी
(तुका म्हणे भक्ती साधी भोळी)
(आहे जन्मा-मरणाची वारी)
तुका म्हणे भक्ती साधी भोळी
आहे जन्मा-मरणाची वारी, हो
पाई शिर्डीला येतो साईनाथा
(तुम्ही दर्शन द्यावे आता)
(तुम्ही दर्शन द्यावे आता)
(तुम्ही दर्शन द्यावे आता)

(सद्गुरू साईनाथ महाराज की जय)



Credits
Writer(s): Milind Mohite, Traditional
Lyrics powered by www.musixmatch.com

Link