Udhlit Ye Ranga

उधळीत ये रंगा सखये, प्रीतीच्या
उधळीत ये रंगा सखये, प्रीतीच्या
उजळीत ये दिपा तुझिया नयनांच्या
उधळीत ये रंगा सखये, प्रीतीच्या

उजळीत ये दिपा तुझिया नयनांच्या
उधळीत ये रंगा सखये, प्रीतीच्या

ओठी तुझ्या गीते नवी, शब्दातूनी प्रीती हवी
ओठी तुझ्या गीते नवी, शब्दातूनी प्रीती हवी

केसातल्या गंधातूंनी यावी मला धुंदी नवी
भुलवित ये सजनी, हृदया सजनाच्या

उजळीत ये दिपा तुझिया नयनांच्या
उधळीत ये रंगा सखये, प्रीतीच्या
उजळीत ये दिपा तुझिया नयनांच्या
उधळीत ये रंगा सखये, प्रीतीच्या

गुलकंद ही दव गालातला बेधुंद हा बघ जाहला
गुलकंद ही दव गालातला बेधुंद हा बघ जाहला
फुलरानीसम तू कोमला मकरंद दे अधरातला

फुलवित ये प्रणया आपुल्या नवतीच्या
उजळीत ये दिपा तुझिया नयनांच्या
उधळीत ये रंगा सखये, प्रीतीच्या
उजळीत ये दिपा तुझिया नयनांच्या
उधळीत ये रंगा सखये, प्रीतीच्या



Credits
Writer(s): Arun Paudwal, Santaram Nandgaonkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link