Ghaav Paav Shanideva

धाव, पाव शनिदेवा
माझी नाव किनारी न्यावा

धाव, पाव शनिदेवा
धाव, पाव शनिदेवा
माझी नाव किनारी न्यावा
माझी नाव किनारी न्यावा

धाव, पाव शनिदेवा
धाव, पाव शनिदेवा

तु स्वयंभू दीननाथा
तु स्वयंभू दीननाथा
आली प्रचिती अनाथा
आली प्रचिती अनाथा

आली प्रचिती अनाथा
आली प्रचिती अनाथा

धाव, पाव शनिदेवा

हृदयात मजला घेई बा
हृदयात मजला घेई बा
दावी अंतरीचा गाभा
दावी अंतरीचा गाभा

दावी अंतरीचा गाभा
दावी अंतरीचा गाभा

तुझा आशिष देवा हवा
तुझा आशिष देवा हवा

धाव, पाव शनिदेवा
धाव, पाव शनिदेवा
धाव, पाव शनिदेवा
धाव, पाव शनिदेवा

माझी नाव किनारी न्यावा
धाव, पाव शनिदेवा
धाव, पाव शनिदेवा, शनिदेवा, शनिदेवा



Credits
Writer(s): Nandu Honap, Damodar Shirwale
Lyrics powered by www.musixmatch.com

Link