Jaan Manuja

जाण मनुजा, मान मनुजा...
जाण मनुजा, मान मनुजा भक्तीची पायरी
असावा भाव तुझ्या अंतरी
असावा भाव तुझ्या अंतरी
असावा भाव तुझ्या अंतरी

जाण मनुजा, मान मनुजा भक्तीची पायरी
असावा भाव तुझ्या अंतरी
असावा भाव तुझ्या अंतरी

जगणे-मरणे त्याचे हाती
जगणे-मरणे त्याचे हाती
काय मनुजा तू नेशील अंती?

दोन दिसाची आहे जवानी...
दोन दिसाची आहे जवानी, राही भानावरी
असावा भाव तुझ्या अंतरी
असावा भाव तुझ्या अंतरी

महिमा शनीचा श्रवण करावा
महिमा शनीचा श्रवण करावा
आणि नेकीचा मार्ग धरावा

तरशील वेड्या, पावन होशील...
तरशील वेड्या, पावन होशील तू ही चरणावरी
असावा भाव तुझ्या अंतरी
असावा भाव तुझ्या अंतरी

कल्याणकारी दीन हिताचे
कल्याणकारी दीन हिताचे
मंगल घडवी नाम प्रभूचे

कर्तव्याचे ठेवून भान...
कर्तव्याचे ठेवून भान करी सदा चाकरी
असावा भाव तुझ्या अंतरी
असावा भाव तुझ्या अंतरी

स्वयंभू मूर्ती शनिदेवाची
स्वयंभू मूर्ती शनिदेवाची
गंगोत्री ही वात्सल्याची

वाट दाखवी सद्भक्तीची...
वाट दाखवी सद्भक्तीची संसाराच्या संगरी
असावा भाव तुझ्या अंतरी
असावा भाव तुझ्या अंतरी
असावा भाव तुझ्या अंतरी

जाण मनुजा, मान मनुजा...
जाण मनुजा, मान मनुजा भक्तीची पायरी
असावा भाव तुझ्या अंतरी
असावा भाव तुझ्या अंतरी
असावा भाव तुझ्या अंतरी



Credits
Writer(s): Nandu Honap, Damodar Shirwale
Lyrics powered by www.musixmatch.com

Link