Doorchya Ranatalya

दूरच्या रानातल्या बकुळीच्या तळी
दूरच्या रानातल्या बकुळीच्या तळी
प्रीतीची गीते किती प्रिये रंगली

दूरच्या रानातल्या बकुळीच्या तळी
प्रीतीची गीते किती प्रिये रंगली
दूरच्या रानातल्या...

दाटूनी आले तुझ्या लोचणीचे मुकपाणी
न्हाहली त्यातूनही भावमयी सुंद गाणी
मी ही भारावूनी मन प्रीत वाहिले

दूरच्या रानातल्या बकुळीच्या तळी
प्रीतीची गीते किती प्रिये रंगली
दूरच्या रानातल्या...

उमले सुरातुनी आठवांचे फुल असे
मनीच्या भावनांचा गंध तयातून वसे
मोहरे एक नवी बहर खुळी धुंद आशा

मोहरे एक नवी...
मोहरे एक नवी बहर खुळी धुंद आशा
अधरी प्रीत तुझी प्रणयमयी मुग्ध भाषा
आपल्या भेटीची ती रात रंगले

दूरच्या रानातल्या बकुळीच्या तळी
दूरच्या रानातल्या बकुळीच्या तळी
प्रीतीची गीते किती प्रिये रंगली
दूरच्या रानातल्या...



Credits
Writer(s): Shantaram Nandgavkar, Ashok Patki
Lyrics powered by www.musixmatch.com

Link