Majhya Vadilanchi Mirasi Ga Deva

माझ्या वडिलांची मिरासी गा देवा
तुझी चरण सेवा पांडुरंगा
तुझी चरण सेवा पांडुरंगा
तुझी चरण सेवा पांडुरंगा
तुझी चरण सेवा पांडुरंगा

उपवास पारणे राखिला दारवंटा
उपवास पारणे राखिला दारवंटा
केला भोगवटा आम्हा लागी
उपवास पारणे राखिला दारवंटा

माझ्या वडिलांची मिरासी गा देवा
तुझी चरण सेवा पांडुरंगा

वंश-परंपरा, वंश-परंपरा
दास मी अंकिता, दास मी अंकिता
तुका मोकलिता...
तुका मोकलिता लाज कोणा?

उपवास पारणे राखिला दारवंटा
उपवास पारणे राखिला दारवंटा
केला भोगवटा आम्हा लागी
उपवास पारणे राखिला दारवंटा

माझ्या वडिलांची मिरासी गा देवा
तुझी चरण सेवा पांडुरंगा
तुझी चरण सेवा पांडुरंगा
तुझी चरण सेवा पांडुरंगा

तुझी चरण सेवा...
तुझी चरण सेवा...
तुझी चरण सेवा पांडुरंगा
चरण सेवा पांडुरंगा



Credits
Writer(s): Shehal Bhatkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link