Premat Tujya Me Padale

कळले नाही केव्हा घडले, घडले
प्रेमात तुझ्या मी पडले
प्रेमात तुझ्या मी पडले
प्रेमात तुझ्या मी पडले

भेट एकदा ती ओझरती
भेट एकदा ती ओझरती, ती ओझरती
क्षण संभाषण ओळख नुसती, ओळख नुसती
क्षण संभाषण ओळख नुसती, ओळख नुसती

परि परतता पाऊल अडले
परि परतता पाऊल अडले, अडले

प्रेमात तुझ्या मी पडले
प्रेमात तुझ्या मी पडले
प्रेमात तुझ्या मी पडले
प्रेमात तुझ्या मी पडले

कुठेच माझे मन लागे ना, मन लागे ना
कुठेच माझे मन लागे ना, मन लागे ना
तहान त्याची लव भागे ना, लव भागे ना
तहान त्याची लव भागे ना, लव भागे ना

अबोध काही वेडच जडले
अबोध काही वेडच जडले, जडले

प्रेमात तुझ्या मी पडले
प्रेमात तुझ्या मी पडले
प्रेमात तुझ्या मी पडले
प्रेमात तुझ्या मी पडले

उगा वाटते तुज भेटावे
तुझे मनोगत तुलाच ठावे

संभ्रमात मी अर्धी बुडले
संभ्रमात मी अर्धी बुडले, बुडले

प्रेमात तुझ्या मी पडले
प्रेमात तुझ्या मी पडले
प्रेमात तुझ्या मी पडले



Credits
Writer(s): G D Madgulkar, Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link