Suhasya Tujhe

आssss आsssss
सुहास्य तुझे
सुहास्य तुझे मनासी मोही
सुहास्य तुझे मनासी मोही
जशी न मोही सुधा सुराही
सुहास्य तुझे
(...)
तुझ्या लोचनी हा
तुझ्या लोचनी हा प्रकाश विलसे
तुझ्या लोचनी हा
आsssss
तुझ्या लोचनी या प्रकाश विलसे
जयासी लाजे नव चंद्रिका ही
तव यौवनाचा, तव यौवनाचा
तव यौवनाचा, तव यौवनाचा
तव यौवनाचा
(...)
तव यौवनाचा, तव यौवनाचा
तव यौवनाचा, तव यौवनाचा
तव यौवनाचा वसंत शोभे
तव यौवनाचा वसंत शोभे
तयासी लाजे बघ कोकिळ हा
सुहास्य तुझे मनासी मोही
जशी न मोही सुधा सुराही
सुहास्य तुझे



Credits
Writer(s): Hridaynath Mangeshkar, Vishram Bedekar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link