Raghu Basala Hikade

राघू बसला हिकडं, अन तिकडं बसली मैना
राघू बसला हिकडं, अन तिकडं बसली मैना
दोघ बसली दूर तरी बी मनात काहीतरी हाय ना
हाय ना, ए, बोल गं मैना

(बोल गं मैना, बोल गं मैना)
(मनात काहीतरी हाय ना)
(Hmm, ल ल ला)
(Hmm, ल ल ला)
राघू होता साधा-भोळा, त्याला नव्हता थारा
राघू होता साधा-भोळा, त्याला नव्हता थारा
मैनाराणी सुखात होती, खायी मोती चारा

तोला-मोलाचं नव्हतं म्हणुनी, जवळ कुणी येई ना
दोघ बसली दूर तरी बी मनात काहीतरी हाय ना
हाय ना, ए, बोल गं मैना

(बोल गं मैना, बोल गं मैना)
(मनात काहीतरी हाय ना)
(Hmm, ल ल ला)
(Hmm, ल ल ला)
असं एकदा संकट आले मैनाराणीवरी
असं एकदा संकट आले मैनाराणीवरी
ऐन वेळेला त्या मैनेची राघू सुटका करी

तंवापासून बेचैन राघू, हुरहूर तिची जाई ना
दोघ बसली दूर तरी बी मनात काहीतरी हाय ना
हाय ना, ए, बोल गं मैना

(बोल गं मैना, बोल गं मैना)
(मनात काहीतरी हाय ना)
(Hmm, ल ल ला)
(Hmm, ल ल ला)
नको गं मैने, धरू अढी ही, नको अबोला असा
नको गं मैने, धरू अढी ही, नको अबोला असा
कुठतरी राघू जाईल उडुनी होऊन येडापिसा

मग जीवाला लागलं चटका, होईल तुझी दैना
दोघ बसली दूर तरी बी मनात काहीतरी हाय ना
हाय ना, ए, बोल गं मैना

(बोल गं मैना, बोल गं मैना)
(मनात काहीतरी हाय ना)
(Hmm, ल ल ला)
(Hmm, ल ल ला)

राघू बसला हिकडं, अन तिकडं बसली मैना
राघू बसला हिकडं, अन तिकडं बसली मैना
दोघ बसली दूर तरी बी मनात काहीतरी हाय ना
हाय ना, ए, बोल गं मैना

(बोल गं मैना, बोल गं मैना)
(मनात काहीतरी हाय ना)
(Hmm, ल ल ला)
(Hmm, ल ल ला)

(Hmm, ल ल ला)
(Hmm, ल ल ला)



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Ram Kadam
Lyrics powered by www.musixmatch.com

Link