Wayida Kela

वायदा केला, वायदा केला
वायदा केला विसरू नका, याद ठेवा पक्की
तुम्ही याद ठेवा पक्की

जमलं तर आज या, नाहीतर उद्या नक्की
नाहीतर उद्या नक्की
वायदा केला, वायदा केला

यावं जरा जपून-जपून, हो
यावं जरा जपून-जपून, परसदारी बसा लपून
पहिलवान दादा माझा, पहिलवान दादा माझा
ठेऊन देईल बुक्की, ठेऊन देईल बुक्की

वायदा केला, वायदा केला
वायदा केला विसरू नका, याद ठेवा पक्की
तुम्ही याद ठेवा पक्की

जमलं तर आज या, नाहीतर उद्या नक्की
नाहीतर उद्या नक्की
वायदा केला, वायदा केला

गुपित ठेवा मनचं मनी, हो-हो
गुपित ठेवा मनचं मनी, हळूच बोला ऐकलं कोणी
हळूच बोला ऐकलं कोणी
चहाडखोर मूलखाची, चहाडखोर मूलखाची
वहिनी माझी सख्खी, वहिनी माझी सख्खी

वायदा केला, वायदा केला
वायदा केला विसरू नका, याद ठेवा पक्की
तुम्ही याद ठेवा पक्की

जमलं तर आज या, नाहीतर उद्या नक्की
नाहीतर उद्या नक्की
वायदा केला, वायदा केला

अंगरखा जरतारी, फेटा बांधा कोल्हापुरी
अंगरखा जरतारी, फेटा बांधा कोल्हापुरी
थाट बघून, थाट बघून इंद्राची ऐट पडलं फिक्की
ऐट पडलं फिक्की

वायदा केला, वायदा केला
वायदा केला विसरू नका, याद ठेवा पक्की
तुम्ही याद ठेवा पक्की

जमलं तर आज या, नाहीतर उद्या नक्की
नाहीतर उद्या नक्की
वायदा केला, वायदा केला



Credits
Writer(s): P L Deshpande, P. L. Deshpanda
Lyrics powered by www.musixmatch.com

Link