Mala Gaon Jevha Disu Lagle

मला गाव जेव्हा दिसू लागले
लुळे पाय माझे रुसू लागले
मला गाव जेव्हा दिसू लागले
लुळे पाय माझे रुसू लागले
हो, मला गाव जेव्हा...

लपंडाव माझा-तुझा संपला
लपंडाव माझा-तुझा संपला

तुझे तेच माझे असू लागले
लुळे पाय माझे रुसू लागले
हो, मला गाव जेव्हा दिसू लागले
लुळे पाय माझे रुसू लागले
हो, मला गाव जेव्हा...

तुझ्या अंतरी कोणती वादळे?
तुझ्या अंतरी कोणती वादळे?
तुझ्या अंतरी कोणती वादळे?

मला हेलकावे बसू लागले
लुळे पाय माझे रुसू लागले
हो, मला गाव जेव्हा दिसू लागले
लुळे पाय माझे रुसू लागले
मला गाव जेव्हा...

अशी ही कशी तीच ती उत्तरे?
अशी ही कशी तीच ती उत्तरे?

मला प्रश्न माझे हसू लागले
लुळे पाय माझे रुसू लागले
हो, मला गाव जेव्हा दिसू लागले
लुळे पाय माझे रुसू लागले



Credits
Writer(s): Suresh Bhat, Ravi Date
Lyrics powered by www.musixmatch.com

Link