Hirwa Nisarga

हिरवा निसर्ग हा भवतीने
जीवन सफर करा मस्तीने
मन सरगम छेडा रे
जीवनाचे गीत गा रे
गीत गा रे, धुंद व्हा रे

हिरवा निसर्ग हा भवतीने
जीवन सफर करा मस्तीने
मन सरगम छेडा रे
जीवनाचे गीत गा रे
गीत गा रे, धुंद व्हा रे

हो-हो, नवे पंख पसरा, उंच-उंच लहरा
नवे पंख पसरा, उंच-उंच लहरा
भिरभिर जा रे, गीत गा रे
गीत गा रे, धुंद व्हा रे

हो, हिरवा निसर्ग हा भवतीने
जीवन सफर करा मस्तीने
मन सरगम छेडा रे
जीवनाचे गीत गा रे
गीत गा रे, धुंद व्हा रे

गुलाबी हवा अशी मंद-मंद वाहते
शराबी कळी अशी चिंब-चिंब नाहते
गुलाबी हवा अशी मंद-मंद वाहते
शराबी कळी अशी चिंब-चिंब नाहते

सुगंधी फुलांना नशा आज आली
तडा शिंपिला हा जणू प्रीतीने

हिरवा निसर्ग हा भवतीने
जीवन सफर करा मस्तीने
मन सरगम छेडा रे
जीवनाचे गीत गा रे
गीत गा रे, धुंद व्हा रे

नव्या संगीतातले तराणे नवे असे
कुणी सोबती मला मिळाया हवे असे
नव्या संगीतातले तराणे नवे असे
कुणी सोबती मला मिळाया हवे असे

जन्म हे जगावे, विश्व हे बघावे
एकरुप व्हावे संगसाथीने

ओ, हिरवा निसर्ग हा भवतीने
जीवन सफर करा मस्तीने
मन सरगम छेडा रे
जीवनाचे गीत गा रे
गीत गा रे, धुंद व्हा रे

हो-हो, नवे पंख पसरा, उंच-उंच लहरा
नवे पंख पसरा, उंच-उंच लहरा
भिरभिर जा रे, गीत गा रे
गीत गा रे, धुंद व्हा रे

हो, हिरवा निसर्ग हा भवतीने
जीवन सफर करा मस्तीने
मन सरगम छेडा रे
जीवनाचे गीत गा रे
गीत गा रे, धुंद व्हा रे



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Jitendra Kulkarni
Lyrics powered by www.musixmatch.com

Link