Chala Jejurila Jaoo

चला ना, चला ना, चला ना
चला ना गडे
चला ना, चला ना, चला ना
चला ना गडे

हि नवसाची, ठेव सुखाची
हि नवसाची, ठेव सुखाची हाथी सापडे

चला ना गडे, चला ना गडे, चला ना गडे
चला ना
चला ना गडे, चला ना गडे, चला ना गडे
चला ना

नको-नको, वेड्यावाणी वागू नको
सांगीवांगी बाता मला सांगू नको
नको, नको, वेड्यावाणी वागू नको
सांगीवांगी बाता मला सांगू नको
नको मागे फिरू, वाकड्यात शिरू
असे कसे वेड तुला भलते जडे?

चला ना, चला ना, चला ना
चला ना गडे, गडे, गडे
ओ, चला ना, चला ना, चला ना
चला ना गडे

लाखात एक, दिसतो सुरेख
नवरा माझा नवसाचा
सारोपटून, डोळे मिटून
लुटुया खजिना हर्षाचा

लाखात एक, दिसतो सुरेख
नवरा माझा नवसाचा
सारोपटून, डोळे मिटून
लुटुया खजिना हर्षाचा

नको मस्काबाजी, ना होणार राजी
बला काय आली हि माझ्यापुढे
नको लागू नादा, हा, होईल वांदा
कशाने तुझे आज भान उडे?

चला ना, चला ना, चला ना
चला ना गडे, गडे, गडे
ओ, चला ना, चला ना, चला ना
चला ना गडे

वंशाची वेळ, उमलेल फुल
दान हे पदरी पाडूया
संसार खेळ, बसवून मेळ
नवस हि आपण साधूया

वंशाची वेळ, उमलेल फुल
दान हे पदरी पाडूया
संसार खेळ, बसवून मेळ
नवस हि आपण साधूया

तू ना शांत होई, ना माघारी जाई
माझे अंबाबाई, हे काय घडे?
या नवसाच्या पायी, तुला झाली घाई
मला वेळ नाही, नको ना गडे

चला ना, चला ना, चला ना
चला ना गडे, गडे, गडे

हि नवसाची, ठेव सुखाची हाथी सापडे

चला ना गडे, चला ना गडे, चला ना गडे
चला ना
चला ना गडे, चला ना गडे, चला ना गडे
चला ना

नको-नको, वेड्यावाणी वागू नको
सांगीवांगी बाता मला सांगू नको
नको मागे फिरू, वाकड्यात शिरू
असे कसे वेड तुला भलते जडे?

चला ना गडे (नाय, नाय, नाई)
चला ना गडे (no, no)
चला ना गडे, चला ना (आई गं)
चला ना गडे, चला ना गडे, चला ना गडे
चला ना (no, no, no)



Credits
Writer(s): Jitendra Kulkarni
Lyrics powered by www.musixmatch.com

Link