Gorya Dehavarti

गोर्या देहावरती कांती...
गोर्या देहावरती कांती नागिणीची कात
येडे झालो आम्ही द्यावी एकादीच रात

तुझ्या रुपाचं बाशिंग डोल्यात
तुझ्यावाचून सुन्नाट दिन-रात
(हो, तुझ्या रुपाचं बाशिंग डोल्यात)
(तुझ्यावाचून सुन्नाट दिन-रात)

तुझ्या रुपाचं बाशिंग डोल्यात
तुझ्यावाचून सुन्नाट दिन-रात
असा बोल बोलती जग पंखात घेती
असा बोल बोलती जग पंखात घेती

(असं एखाद पाखरू वेल्हाळं)
(ज्याच्या भांगात बिंदीचा गुल्लाल)
असं एखाद पाखरू वेल्हाळं
ज्याच्या भांगात बिंदीचा गुल्लाल

(हो, असं एखाद पाखरू वेल्हाळं)
(ज्याच्या भांगात बिंदीचा गुल्लाल)

काल्या एकल्या राती मन मोडून जाती
हो, असं एखाद पाखरू वेल्हाळं
ज्याला सामोरं येतंया आभाल
काल्या एकल्या राती मन मोडून जाती

असं एखाद पाखरू वेल्हाळं
ज्याला सामोरं येतंया आभाळ
असं एखाद पाखरू वेल्हाळं
ज्याला सामोरं येतंया आभाल

(हो, असं एखाद पाखरू वेल्हाळं)
(ज्याला सामोरं येतंया आभाल)

याला काय लेवू लेणं?
मोती पवल्याचं रान
याला काय लेवू लेणं?
मोती पवल्याचं रान

राती चांदण्या रानात शिणगार
सारी दौलत जरीच्या पदरात
राती चांदण्या रानात शिणगार
सारी दौलत जरीच्या पदरात

हो, राती चांदण्या रानात शिणगार
सारी दौलत जरीच्या पदरात
सारी दौलत जरीच्या पदरात
सारी दौलत जरीच्या पदरात



Credits
Writer(s): Hridaynath Mangeshkar, N D Mahanor
Lyrics powered by www.musixmatch.com

Link