Gela Deun Saadi Choli

हिरव्या साडीवरती बाई, एक नाचरा मोर
सांगू नका, नका, बोलू नका
सांगू नका, नका, बोलू नका

हो, गेला देऊन दिलाचा दिलदार गं
मला साडी-चोळी हिरवीगार गं
मला साडी-चोळी हिरवीगार गं

(अगं, सांग, सांग, सांग)
(पोरी, सांग, सांग, सांग)
(तुझं गुपित आम्हाला सांग)
(तुझं गुपित आम्हाला सांग)

चोरपाऊली आली स्वारी
पाहूनी झाले रंगबावरी

पदारामधले नवज्वानीचे
पदारामधले नवज्वानीचे
गेले लाजून झोल

हो, गेला देऊन दिलाचा दिलदार गं
मला साडी-चोळी हिरवीगार गं
मला साडी-चोळी हिरवीगार गं

(अगं, सांग, सांग, सांग)
(पोरी, सांग, सांग, सांग)
(तुझं गुपित आम्हाला सांग)

गाली गुलाबी कोडे सजले
लाजाळूपरी लाज लाजले

नयन बावरे झुकता खाली
नयन बावरे झुकता खाली
खुलते चंद्रकोर

गेला देऊन दिलाचा दिलदार गं
मला साडी-चोळी हिरवीगार गं
मला साडी-चोळी हिरवीगार गं

(अगं, सांग, सांग, सांग)
(पोरी, सांग, सांग, सांग)
(तुझं गुपित आम्हाला सांग)

तो ही हसला, मी ही हसले
मी पण माझे हरवून बसले

मना मनाचे मिलन होता
मना मनाचे मिलन होता
गुंते रेशीम दोर

गेला देऊन दिलाचा दिलदार गं
मला साडी-चोळी हिरवीगार गं
मला साडी-चोळी हिरवीगार गं

(अगं, सांग, सांग, सांग)
(पोरी, सांग, सांग, सांग)
(तुझं गुपित आम्हाला सांग)
(तुझं गुपित आम्हाला सांग)

हो, गेला देऊन दिलाचा दिलदार गं
मला साडी-चोळी हिरवीगार गं
मला साडी-चोळी हिरवीगार गं
मला साडी-चोळी हिरवीगार गं

मला साडी-चोळी हिरवीगार गं
मला साडी-चोळी हिरवीगार गं



Credits
Writer(s): Traditional, Bhushan Dua
Lyrics powered by www.musixmatch.com

Link