Najrecha Teer Tumhi Mara

(हडींबा, मुकम्मा, बेथुंबा)

ए, मारा, मारा, नजरेचा तीर तुम्ही मारा
हो, मारा, मारा, नजरेचा तीर तुम्ही मारा
ज्वानीच्या रंगानं अंगात भरलाय मदनाचा वारा
मारा, मारा, नजरेचा तीर तुम्ही मारा
हो, मारा, मारा, नजरेचा तीर तुम्ही मारा

जाळ्यात घेरून अचूक साधलाय मौका
जाळ्यात घेरून अचूक साधलाय मौका
चालून आली शिकार राणी, कळला नाही धोका

प्रीतिच्या आगीनं पेटून आलाय कणकण सारा
मारा, हो मारा, नजरेचा तीर तुम्ही मारा
ज्वानीच्या रंगानं अंगात भरलाय मदनाचा वारा
मारा, हो मारा, नजरेचा तीर तुम्ही मारा

धुंदीचा, मस्तीचा रातीला रंग आता आला
धुंदीचा, मस्तीचा रातीला रंग आता आला
या रंगाच्या ढंगाचा घ्या धुंद नशीला प्याला

बेहोशी चाखाया मिठीत मजला घ्या, दिलदारा
मारा, मारा, नजरेचा तीर तुम्ही मारा
ज्वानीच्या रंगानं अंगात भरलाय मदनाचा वारा
मारा, हो मारा, नजरेचा तीर तुम्ही मारा
हो, मारा, मारा, नजरेचा तीर तुम्ही मारा, हू



Credits
Writer(s): Traditional, Bhushan Dua
Lyrics powered by www.musixmatch.com

Link