Ye Ata Slow Version

नादावले या माझ्या मना
रोखू कशी मी समजाव ना?

दगमगनाऱ्या वेड्या या जीवा
कुठवर बांधूनी ठेवू सांग ना?

ये आता तू मिठीत या
हरवून जा ज़रा

ये आता तू मिठीत या
हरवून जा ज़रा



Credits
Writer(s): Guru Thakur, Vishal Mishra
Lyrics powered by www.musixmatch.com

Link