Jeevala Jeevaach Daan

जीवाला जीवाचं दान दिले भीमाने
जीवाला जीवाचं दान दिले भीमाने
माणसाला माणूसपण दिले प्रेमाने
जीवाला जीवाचं दान दिले भीमाने

माणसाला माणसाची साठ मूळी नव्हती
दृष्ट रूढी माणसाला छळीतचं होती
माणसाला माणसाची साठ मूळी नव्हती
दृष्ट रूढी माणसाला छळीतचं होती

समतेचा मळा फुलविला जोमाने
समतेचा मळा फुलविला जोमाने
माणसाला माणूसपण दिले प्रेमाने
जीवाला जीवाचं दान दिले भीमाने

विद्येचा तो doctor शोध त्याने लाविला
माणसाला तारणारा धम्म त्याने दाविला
विद्येचा तो doctor शोध त्याने लाविला
माणसाला तारणारा धम्म त्याने दाविला

माणुसकीचे बीज हे पेरिले श्रमाने
माणुसकीचे बीज हे पेरिले श्रमाने
माणसाला माणूसपण दिले प्रेमाने
जीवाला जीवाचं दान दिले भीमाने

गरीबाच्या घरामंदी जन्म तो घेऊनी
प्रभाकरा कीर्ती जगी गेलाय ठेऊनी
गरीबाच्या घरामंदी जन्म तो घेऊनी
प्रभाकरा कीर्ती जगी गेलाय ठेऊनी

शिकविली शिकवण क्रमा-क्रमाने
शिकविली शिकवण क्रमा-क्रमाने
माणसाला माणूसपण दिले प्रेमाने
जीवाला जीवाचं दान दिले भीमाने

जीवाला जीवाचं दान दिले भीमाने
माणसाला माणूसपण दिले प्रेमाने
माणसाला माणूसपण दिले प्रेमाने
माणसाला माणूसपण दिले प्रेमाने



Credits
Writer(s): Madhukar Pathak, Anand Shinde, Harshad Shinde, Prabhakar Pokhrikar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link