Phulanchya Gavat

फुलांच्या गावात लागती चांदण्या नजरेचे दिवे
गोळा करावे गवतामधुनी फुलपाखरांचे थवे
फुलांच्या गावात लागती चांदण्या नजरेचे दिवे
गोळा करावे गवतामधुनी फुलपाखरांचे थवे

उडुनी जाती सारी पाखरे कुणीतरी हसावे
उडुनी जाती सारी पाखरे कुणीतरी हसावे

ताटात यावा आनंदाचा चतकोर चांदवा
कोरडे घास तरी हासरे श्वास, सुखाचा दिस कधी यावा?
ताटात यावा आनंदाचा चतकोर चांदवा
कोरडे घास तरी हासरे श्वास, सुखाचा दिस कधी यावा?

सतत सोबत मायेची ऊब आधार असे असावे
सतत सोबत मायेची ऊब आधार असे असावे
हिरव्या पानामध्ये लपलेले आपले नशीब वाचावे



Credits
Writer(s): Ashwini Shende, Nilesh Moharir
Lyrics powered by www.musixmatch.com

Link