Toofan Vhave(Rock)

आपले आभाळ, आपले तारे
आपले आपण सारे शोधावे
हिरव्या पानामध्ये लपलेले
आपले नशीब वाचावे

हा-हा, तुफान व्हावे
हा-हा, तुफान व्हावे
हा-हा, तुफान व्हावे
हा-हा, तुफान व्हावे, हा-हा

आपले आभाळ, आपले तारे (तारे)
आपले आपण सारे शोधावे
हिरव्या पानामध्ये लपलेले (लपलेले)
आपले नशीब वाचावे

हा-हा, तुफान व्हावे
हा-हा, तुफान व्हावे
हा-हा, तुफान व्हावे

पाऊले नेतील जिथे-जिथे
वाटा त्या आपल्या होतील
पाऊले नेतील जिथे-जिथे
वाटा त्या आपल्या होतील

घामाचे थेंब रुजुनी जेव्हा
ओलावे हक्काची माती

डोळ्यात आपल्या आपण थोडी
सोनेरी स्वप्ने ही पेरत जावे, hey
हिरव्या पानामध्ये लपलेले
आपले नशीब वाचावे

हा-हा, तुफान व्हावे
हा-हा, तुफान व्हावे
हा-हा, तुफान व्हावे

एक-एक क्षणाचा हिशोब चालला
खेळ मांडला आता
एक-एक दिवस तो जाताना काही
देवून जातो हाता

आपल्या सोबतीने धावताना
काळाने ही थोडेसे थकावे
हिरव्या पानामध्ये लपलेले
आपले नशीब वाचावे

हा-हा, तुफान व्हावे
हा-हा, तुफान व्हावे
हा-हा, तुफान व्हावे



Credits
Writer(s): Ashwini Shende, Nilesh Moharir
Lyrics powered by www.musixmatch.com

Link