Haravale Te Gavasale Ka

हरवले ते गवसले का? गवसले ते हरवले का?
हरवले ते गवसले का? गवसले ते हरवले का?
मीलनाचा परिमल तोचि, फूल तेचि त्या स्वरुपी
मीलनाचा परिमल तोचि, फूल तेचि त्या स्वरुपी
पाकळ्यांच्या उघडझापी
पाकळ्यांच्या उघडझापी, हास्य उमले वेगळे का?
हास्य उमले वेगळे का?
हरवले ते गवसले का? गवसले ते हरवले का?

पावसाळी ग्रीष्म सरिता, सागराला फिरुनि मिळता
जलाशयाची सृष्टी आता
जलाशयाची सृष्टी आता मृगजळे ही व्यापिली का?
मृगजळे ही व्यापिली का?
हरवले ते गवसले का? गवसले ते हरवले का?

दूर असता जवळी आले, जवळी येता दूर गेले
जो न माझे दुःख हसले
जो न माझे दुःख हसले तोचि सुखही दुखावले का?
तोचि सुखही दुखावले का?
हरवले ते गवसले का? गवसले ते हरवले का?



Credits
Writer(s): Vasant Prabhu, P Savalaram
Lyrics powered by www.musixmatch.com

Link