Shambharachi Note

राया, माया तुझी माझ्यावर नित्य राहू दे
राया, माया तुझी माझ्यावर नित्य राहू दे
Hey, पहिली शंभराची note माझ्या हातामधी दे
हो, पहिली शंभराची note माझ्या हातामधी दे

तू सागर, मी जलधारा
मी नौका, तू रे किनारा
सागर, मी जलधारा
नवतीचा सुटला वारा

घे जवळ मला, दे थारा
नवतीचा सुटला वारा

सारा देह तुझ्या देहामधी एक होऊ दे
सारा देह तुझ्या देहामधी एक होऊ दे
Hey, पहिली शंभराची note माझ्या हातामधी दे
हो, पहिली शंभराची note माझ्या हातामधी दे ना

अशी बोलकी रे श्रीहरी
मी तुझीच राधा प्यारी
बोलकी रे श्रीहरी
मज संकट पडले भारी

घे दाव तू धाव मुरारी
संकट पडले भारी

सारी रात तुझ्या संगतीत दंग होऊ दे
सारी रात तुझ्या संगतीत दंग होऊ दे
Hey, पहिली शंभराची note माझ्या हातामधी दे-दे
पहिली शंभराची note माझ्या हातामधी दे

का रुसला रे तू राजा?
कळवळतेय मनात माझ्या
रुसला रे तू राजा
घरी जाऊन करूया मजा

बंद करुनिया दरवाजा
घरात करूया मजा

तुझ्या डोळ्यामंदी माझं मला रूप पाहू दे
तुझ्या डोळ्यामंदी माझं मला रूप पाहू दे
Hey, पहिली शंभराची note माझ्या हातामधी दे ना
पहिली शंभराची note माझ्या हातामधी दे



Credits
Writer(s): Raam Laxman, Dada Kondke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link