Chandra Aata Mavalaya Lagla

चंद्र आता मावळाया लागला

चंद्र आता मावळाया लागला
प्राण माझा ही ढळाया लागला
चंद्र आता मावळाया लागला

ओठ ओठाना सतावू लागले
ओठ ओठाना सतावू लागले

श्वास गालाला छळाया लागला
प्राण माझा ही ढळाया लागला
चंद्र आता मावळाया लागला

हाक दाराने मला जेव्हा दिली
हाक दाराने मला जेव्हा दिली

उंबरामागे वळाया लागला
प्राण माझा ही ढळाया लागला
चंद्र आता मावळाया लागला

तोच मी होतो गडे गं, तोच मी
तोच मी होतो गडे गं, तोच मी

जो तुला आता कळाया लागला
प्राण माझा ही ढळाया लागला
चंद्र आता मावळाया लागला



Credits
Writer(s): Suresh Bhat, Ravi Date
Lyrics powered by www.musixmatch.com

Link