Ek Zoka Chuke Kaljacha Thoka (Jhankar Beats)

एक झोका, एक झोका
एक झोका, एक झोका
चुके काळजाचा ठोका, एक झोका
हो, चुके काळजाचा ठोका, एक झोका-झोका

एक झोका, एक झोका
एक झोका, एक झोका

उजवीकडे, डावीकडे
डावीकडे, उजवीकडे
उजवीकडे, डावीकडे
डावीकडे, उजवीकडे

जरा स्वतःलाच फेका, फेका
एक झोका, एक झोका
एक झोका, एक झोका

नाही कुठे थांबायचे
मागे-पुढे झुलायचे
नाही कुठे थांबायचे
मागे-पुढे झुलायचे

हाच धरायचा ठेका
हाच धरायचा ठेका, हाच ठेका
एक झोका, एक झोका
एक झोका, एक झोका

जमिनीला ओढायचे
आकाशाला जोडायचे
जमिनीला ओढायचे
आकाशाला जोडायचे

खूप मजा, थोडा धोका, थोडा धोका
ए, एक झोका, एक झोका
एक झोका, एक झोका
चुके काळजाचा ठोका, एक झोका
हो, चुके काळजाचा ठोका, एक झोका-झोका

एक झोका, एक झोका
एक झोका, एक झोका
एक झोका, एक झोका



Credits
Writer(s): Sudhir Moghe, Anand Modak
Lyrics powered by www.musixmatch.com

Link