Aatach Amrutachi Barsun Raat Geli

आताच अमृताची बरसून रात गेली
आताच अमृताची बरसून रात गेली
आताच अंग माझे...
आताच अंग माझे विझवून रात्र गेली
आताच अमृताची बरसून रात गेली

मजलाच, हाय, माझे जपता न भान आले
मजलाच, हाय, माझे जपता न भान आले
...जपता न भान आले

मजलाच ऐनवेळी उधळून रात गेली
आताच अंग माझे...
आताच अंग माझे विझवून रात गेली
आताच अमृताची बरसून रात गेली

उरले जरा-जरासे गगणात मंद तारे
उरले जरा-जरासे गगणात मंद तारे
...गगणात मंद तारे

हलकेच कूस माझी बदलून रात गेली
आताच अंग माझे...
आताच अंग माझे विझवून रात गेली
आताच अमृताची बरसून रात गेली

अजूनी सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा
अजूनी सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा
...दुलईस मोगऱ्याचा

गजरा कसा फुलांचा, विसरुन रात गेली
आताच अंग माझे...
आताच अंग माझे विझवून रात गेली
आताच अमृताची बरसून रात गेली

आताच अमृताची बरसून रात गेली
आताच अमृताची बरसून रात गेली



Credits
Writer(s): Suresh Bhat, Ravi Date
Lyrics powered by www.musixmatch.com

Link