Aami Layi Solid Aahot

युगे-युगे आहोत इथे
युगे-युगे आहोत इथे
तरी आम्ही valid आहोत

युगे-युगे आहोत इथे
युगे-युगे आहोत इथे
तरी आम्ही valid आहोत

अन आमचा केव्हाचं ठरलंय
का बां, आम्ही लई solid आहोत
देवा, आम्ही लई solid आहोत
आंर, आम्ही लई solid आहोत
च्यामारी आम्ही लई solid आहोत

हो, मोठ्या कथा साऱ्या
मोठ्या बाता साऱ्या, मोठे-मोठे वारसे
नवे असावे, नवीन दिसावे
पण सारे जुनेच आरसे

खरे-खोटे बोलू, नवे-जुने जाणू
कळून ही न वळते
नाही कुणाची भीती कशाची
जन्मुनी लाज जळते

अरे, सीधे-साधे दिसतो तरी बी
आम्ही लई खोडिल आहो
अरे, सीधे-साधे दिसतो तरी बी
आम्ही लई खोडिल आहो

अन आमचा केव्हाचं ठरलंय
का बां, आम्ही लई solid आहोत
देवा, आम्ही लई solid आहोत
आंर, आम्ही लई solid आहोत
च्यामारी आम्ही लई solid आहोत

हो, रोज फसताना स्वतःशी हसताना
आत कोण झुरते?
कशी नशा ही, काय दिशा ही
उसासुनी रोज फिरते

सारा झाला काला जगण्या-मरण्याला
सुचती रोज नखरे
कसे कळावे, हात जुळावे
एकासारखे ना काही दुसरे

अरे, सीधे-साधे दिसतो तरी बी
आम्ही लई खोडिल आहो
अरे, सीधे-साधे दिसतो तरी बी
आम्ही लई खोडिल आहो

अन आमचा केव्हाचं ठरलंय
का बां, आम्ही लई solid आहोत
देवा, आम्ही लई solid आहोत
आंर, आम्ही लई solid आहोत
च्यामारी आम्ही लई solid आहोत

देवा, आम्ही लई solid आहोत
आंर, आम्ही लई solid आहोत
आम्ही लई solid आहोत
च्यामारी आम्ही लई solid आहोत
Solid...



Credits
Writer(s): Ajay-atul, Guru Thakur
Lyrics powered by www.musixmatch.com

Link