Nisargraja Aaik Sangato

मेघांनो वृक्षांनो
वेलींनो कळ्यांनो फुलांनो -2
'तेरी भी चूप मेरी भी चूप
कुणाला काही सांगू नका कबूल कबूल कबूल
निसर्गराजा ऐक सांगते गुपित जपलं रे
कुणी माझ्या मनात लपलंय् रे - ४
निसर्गराजा ऐक सांगते

तो दिसला अन् मी पाहिले -- पाहिले परि ते कुर्रयाने
डोळ्यांत इशारे हसले -- हसले ते मोठ्या तोर्याने
हे कसे न त्याला कळले -- कळले न तुझ्या त्या ओठाने
ओठ न हलले शब्द न जुळले २
थोडे चुकले रे
कुणी माझ्या मनात लपलंय् रे - ४
निसर्गराजा ऐक सांगतो

का चाललात? -- तुम्ही आलात म्हणून
जरा थांबा ना -- का? -- वा छान दिसतंय्! -- काय?
हे रूप भिजलेलं -- आणि ते पहा -- काय?
अन् तुमचं मनही भिजलेलं -- कशानं?
प्रेमानं प्रेमानं प्रेमानं प्रेमानं
निसर्गराजा ऐक सांगतो गुपित जपलं रे
कुणी माझ्या मनात लपलंय् रे - ४
निसर्गराजा ऐक सांगतो

तो भाव प्रीतिचा दिसला -- दिसला मग संशय कसला?
हा नखरा का मग असला? -- असला हा अल्लड चाळा
प्रेमात बहाणा कसला? -- कसला तो प्रियकर भोळा!
प्रीत अशी तर रीत अशी का, कोडं पडलंय रे
कुणी माझ्या मनात लपलंय् रे - ४
निसर्गराजा ऐक सांगतो
निसर्गराजा ऐक सांगते
निसर्गराजा ऐक सांगतो



Credits
Writer(s): Req.
Lyrics powered by www.musixmatch.com

Link