Kashi Jhokath Chalali

लल्लालला, लल्लालला, ललालला ला
लल्लालला, लल्लालला, ललालला ला

कशी झोकात चालली कोळ्याची पोरं
कशी झोकात चालली कोळ्याची पोरं
जशी चवथीच्या चंद्राची कोर
जशी चवथीच्या चंद्राची कोर

फेसाळ दर्याचं पाणी खारं
(पाणी खारं, हो पाणी खारं)
पिसाट पिऊनी तुफान वारं
(तुफान वारं, हो तुफान वारं)

ऊरात हिरव्या भरलं हो सारं
भरतीच्या ज्वानीला, हो-ओ
भरतीच्या ज्वानीला त्याहून जोर

कशी झोकात, बाई गं, कशी झोकात
कशी झोकात हो, कशी झोकात हो
(कशी झोकात चालली कोळ्याची पोरं)
(जशी चवथीच्या चंद्राची कोर)

टाकून टाकशील किती रं जाळी?
मेघाची सावली कुणाला घावली
(कुणाला घावली, हो कुणाला घावली)
वाऱ्यानं अजुनी पाठ नाही शिवली

वाटेनं बांग दिली, हो-ओ
वाटेनं बांग दिली हिच्या समोर

कशी झोकात, कशी झोकात
कशी झोकात हो, कशी झोकात हो
(कशी झोकात चालली कोळ्याची पोरं)
(जशी चवथीच्या चंद्राची कोर)
(जशी चवथीच्या चंद्राची कोर)

केसांची खुणगाठ चाचपून पाहिली
(चाचपून पाहिली, हो चाचपून पाहिली)
फुलांची वेणी नखऱ्यानं माळली
(नखऱ्यानं माळली, हो नखऱ्यानं माळली)

कुणाला ठावं रं? कुणावर भाळली
प्रीतिचा चोर तिचा, हो-ओ
प्रीतिचा चोर तिचा राजाहून थोर

कशी झोकात, चल गो, कशी झोकात
कशी झोकात हो, कशी झोकात हो
(कशी झोकात चालली कोळ्याची पोरं)
(जशी चवथीच्या चंद्राची कोर)
(जशी चवथीच्या चंद्राची कोर)



Credits
Writer(s): Vasant Shantaram Desai, P. Savalaram
Lyrics powered by www.musixmatch.com

Link