Jivalaga Sajana (From "Jivalaga")

जिवलगा, साजणा, साद ही ऐक ना

जिवलगा, साजणा, साद ही ऐक ना
जिवलगा, साजणा, साद ही ऐक ना
प्रेम आतुरले, प्राण खोळंबले
तुझ्यासाठीच रे, राजसा

जिवलगा, साजणा, साद ही ऐक ना
जिवलगा...

ज्योत ही जळते दिव्यावाचुनी
तशीच झुरते तुझ्यावाचुनी
ज्योत ही जळते दिव्यावाचुनी
तशीच झुरते तुझ्यावाचुनी

श्वास तुच रे, या जगण्याचा
श्वास तुच रे, या जगण्याचा
कशी जगू सांगना?

जिवलगा, साजणा, साद ही ऐक ना
जिवलगा...

तुझ्याविना जग सुनेच सारे
क्षण ही झाले आज निखारे
तुझ्याविना जग सुनेच सारे
क्षण ही झाले आज निखारे

ओढ जाणुनी येशील का रे?
ओढ जाणुनी येशील का रे?
व्याकुळ वेड्या क्षणा

जिवलगा, साजणा, साद ही ऐक ना
प्रेम आतुरले, प्राण खोळंबले
तुझ्यासाठीच रे, राजसा

जिवलगा, साजणा, साद ही ऐक ना
जिवलगा...
जिवलगा...
जिवलगा...



Credits
Writer(s): Anil Mohile, Pravin Davne
Lyrics powered by www.musixmatch.com

Link