Ye Na Shaalu - Original

ए, शालू, ओ राजा

अगं, ये ना शालू, शालू
अगं, ये ना शालू
माझ्या मनात काय ते कानात सांगतो
फोडू नको, घालू नको, घालू नको, घालू
अगं, ये ना शालू

आरं, जा-जा राजा
अशा लाडी-गोडीनं तुझ्या आबरुचा
वाजलं बँड-बाजा, बँड-बाजा, बँड-बाजा
आरं, जा-जा राजा

जवानीनं भरलाया अटकर बांधा
नको झाकू पदरानं तुझा गोरा खांदा, राणी
जवानीनं भरलाया अटकर बांधा
नको झाकू पदरानं तुझा गोरा खांदा

घुसलं काटा नको लई अशी तोऱ्यानं चालू
नको चालू, नको चालू, नको चालू
अगं, ये ना शालू

तोल माझा सुटला रं, भिजले मी चिंब
गालावर टपोर ओघळती थेंब, राजा
तोल माझा सुटला रं, भिजले मी चिंब
गालावर टपोर ओघळती थेंब

मीच लाजले मला जीव ह्यो बावरला माझा
जीव माझा, जीव माझा, जीव माझा
आरं, जा-जा राजा

हात धरला हातात, नको चोरू अंग
राजा तुझ्या रंगात राणी झाली दंग, राणी
हात धरला हातात, नको चोरू अंग
राजा तुझ्या रंगात राणी झाली दंग

झुडपा मागं बसून दोघं गुलू-गुलू बोलू
गुलू-गुलू बोलू-बोलू, गुलू-गुलू बोलू-बोलू
गुलू-गुलू बोलू-बोलू, गुलू-गुलू बोलू-बोलू
गुलू-गुलू बोलू-बोलू, गुलू-गुलू



Credits
Writer(s): Raam Laxman, Jagdish Khebudkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link