Barutalla Jaktu (From "Irsha")

(निंदा करील त्यो पापी, पुण्य दर्शनात घेऊ)
(निंदा करील त्यो पापी, पुण्य दर्शनात घेऊ)
(वारुळाला जाऊ, चला नागोबाला पाहू)
(वारुळाला जाऊ, चला नागोबाला पाहू)

नटूनी-थटूनी जमल्या नारी गं
एक ही सावळी, दुसरी गोरी गं

नागराजाचं हे गाणं सारं मिळुनिया गाऊ
(नागराजाचं हे गाणं सारं मिळुनिया गाऊ)
(वारुळाला जाऊ, चला नागोबाला पाहू)
(वारुळाला जाऊ, चला नागोबाला पाहू)

रानाच्या वाटेला मातीचं देऊळ
झाडाच्या खाली गं सोबत वारूळ

चला उचला पाऊल, त्याला भक्तिभाव दावू
(चला उचला पाऊल, त्याला भक्तिभाव दावू)
(वारुळाला जाऊ, चला नागोबाला पाहू)
(वारुळाला जाऊ, चला नागोबाला पाहू)

देवाचं रूप हे महिमा कळावी
त्याच्या गं फणीची सावळी निळावी

अंडी-कुंकू त्याला वाहू, दूध-लाया त्याला देऊ
(अंडी-कुंकू त्याला वाहू, दूध-लाया त्याला देऊ)
(वारुळाला जाऊ, चला नागोबाला पाहू)
(वारुळाला जाऊ, चला नागोबाला पाहू)



Credits
Writer(s): Ram Kadam, Jagadish Khabandkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link