Jejuri Gad Soneri Asa

जेजुरी गड सोनेरी
असा नाही धरणीवरी
अन तिथं नांदतो सदानंद हरी
म्हाळसा राणीच्या बरोबरी

उंच डोंगरावरी, उंच डोंगरावरी
उंच डोंगरावरी
"येळकोट, येळकोट जय मल्हार"



Credits
Writer(s): Baal Palsule, Suresh Chikhale
Lyrics powered by www.musixmatch.com

Link