Aho Malharwari Motiyan

अहो, मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून
अनं, न्हाई तर देवा, देवा मी जातो दुरून
(मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून)
(न्हाई तर देवा, देवा मी जातो दुरून)

गड जेजुरीचे आम्ही रहिवासी
देवाचा झेंडा वळखला दुरूनी
गड जेजुरीचे आम्ही रहिवासी
देवाचा झेंडा वळखला दुरूनी

अनं, मोतियाने द्यावी भरून
अनं, न्हाई तर देवा, देवा मी जातो दुरून
अनं, न्हाई तर देवा, देवा मी जातो दुरून

(मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून)
(न्हाई तर देवा, देवा मी जातो दुरून)

बानू माळसां, रमाबाई शिंपीनं
देवाचा चालली हात धरूनं
बानू माळसां, रमाबाई शिंपीनं
देवाचा चालली हात धरूनं
चौनावरी जावी मरून

अनं, न्हाई तर देवा, देवा मी जातो दुरून
अनं, न्हाई तर देवा, देवा मी जातो दुरून

मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून
अनं, न्हाई तर देवा, देवा मी जातो दुरून
(मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून)
(न्हाई तर देवा, देवा मी जातो दुरून)

अहो, मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून
अनं, न्हाई तर देवा, देवा मी जातो दुरून
(मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून)
(न्हाई तर देवा, देवा मी जातो दुरून)



Credits
Writer(s): Bal Palsule, Shrikant Narule
Lyrics powered by www.musixmatch.com

Link