Pahatchya Paramandi

पहाटच्या पारामंदी घुसळणं घातल
बानाबाई वाडा लोटते, वाडा लोटते
हो, पहाटच्या पारामंदी घुसळणं घातल
बानाबाई वाडा लोटते, वाडा लोटते

हो, पहाटच्या पारामंदी घुसळणं घातल
बानाबाई धार काढते, धार काढते
पहाटच्या पारामंदी घुसळणं घातल
बानाबाई काथ घुसळती, काथ घुसळती

पहाटच्या पारामंदी घुसळणं घातल
बानाबाई लोणी काढते, लोणी काढते
लोणी काढते



Credits
Writer(s): Bal Palsule, Suresh Chikhale
Lyrics powered by www.musixmatch.com

Link