Ashtavinayak Tuza Mahima Kasa

अष्टविनायका तुझा महिमा कसा
अष्टविनायका तुझा महिमा कसा
दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा
दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा
अष्टविनायका तुझा महिमा कसा
अष्टविनायका तुझा महिमा कसा || धृ ||

गणपती... पहिला गणपती आहा
गणपती... पहिला गणपती आहा
मोरगांवचा मोरेश्वर लई मोठ मंदिर
मोरगांवचा मोरेश्वर लई मोठ मंदिर
अकरा पायरी हो, अकरा पायरी हो
अकरा पायरी हो, अकरा पायरी हो
नंदिका सभसभामंडपी नक्षी सुंदर हो
नंदिका सभसभामंडपी नक्षी सुंदर हो
शोभा साजरी हो, शोभा साजरी हो
शोभा साजरी हो, शोभा साजरी हो
मोऱ्या गोसाव्याने त्याचा घेतला वसा
अरे मोऱ्या गोसाव्याने त्याचा घेतला वसा
अष्टविनायका तुझा महिमा कसा
अष्टविनायका तुझा महिमा कसा || १ ||
गणपती दुसरा गणपती अहा, गणपती दुसरा गणपती
थेउर गांवचा चिंतामणी, कहाणी त्याची लई लई जुनी
थेउर गांवचा चिंतामणी, कहाणी त्याची लई लई जुनी

काय सांगू, आता काय सांगू

डाव्या सोंडेच नवल केल साऱ्यांनी... हो साऱ्यांनी
इस्तार ह्याचा केला थोरल्या पेशव्यांनी... हो पेशव्यांनी
रमा बाईला आमर केलं वृंदावनी... हो वृंदावनी
जो चिंता हरतो मनातली त्यो चिंतामणी
भगताच्या मनी sss, भगताच्या मनी त्याचा अजूनही ठसा
अष्टविनायका तुझा महिमा कसा
अष्टविनायका तुझा महिमा कसा || २ ||
गणपती तिसरा गणपती, गणपती तिसरा गणपती
शिद्धिविनायका तुझा शिद्धटेक गांव रे हो हो हो हो हो हो
पायावरी डोई तुझ्या भगताला पाव रे हो हो हो हो हो हो
शिद्धिविनायका तुझा शिद्धटेक गांव रे

पायावरी डोई तुझ्या भगताला पाव रे
हे हे हे हे हा

दैत्य मधुक कैट भान गांजल रे नगरsss
विष्णू नारायण गाई गणपतीच मंतरsss
राखू समल नवाल झालं टेकावरी देऊळ आलं
राखू समल नवाल झालं टेकावरी देऊळ आलं sss
लांब, रुंद गांवला पितळच मखरsss
चंद्र, सुर्य, गरुडाची होती कलाकुसरsss
मंडपात आरतीला खुशाल बसा
मंडपात आरतीला खुशाल बसा
अष्टविनायका तुझा महिमा कसा
अष्टविनायका तुझा महिमा कसा || ३ ||
गणपती गणपती ग चौथा गणपती
गणपती गणपती ग चौथा गणपती
बाई रांजणगांवचा देव महागणपती
बाई रांजणगांवचा देव महागणपती

दहा सोंडाईस हात जणू मूर्तीला म्हणती
दहा सोंडाईस हात जणू मूर्तीला म्हणती
गजा घालितो आसन डोळ्या भरून दर्शन

गजा घालितो आसन डोळ्या भरून दर्शन
सुर्य फेकी मूर्तीवर येळ साथून किरण
सुर्य फेकी मूर्तीवर येळ साथून किरण
किती गुण गाण गाव किती करावी गणती
बाई रांजणगांवचा देव महागणपती
पुण्याईचा दान घ्यावंsss ...
पुण्याईचा दान घ्यावं ओंजळ पसा
अष्टविनायका तुझा महिमा कसा
अष्टविनायका तुझा महिमा कसा || ४ ||
गणपती पाचवा, पाचवा गणपती
गणपती पाचवा, पाचवा गणपती
ओझरचा इघ्नेश्वर..., बाई ओझरचा इघ्नेश्वर

लांब रुंद आहे मूर्ती जडजवा हिरत्याच
काय सांगू श्रीमंती, ओझरचा इघ्नेश्वर...
डोळ्यामध्ये माणक हो, बाई डोळ्यामध्ये माणक हो
हिरा शोभतो कपाळा तान भूक हरती हो

सारा बघूनी सोहळा चारी बाजू तटबंदी
मध्ये गणाचे मंदिर, ओझरचा इघ्नेश्वर...
इघ्नहारी इघ्नहर्ता स्वयंभू जसा
इघ्नहारी इघ्नहर्ता स्वयंभू जसा
अष्टविनायका तुझा महिमा कसा
अष्टविनायका तुझा महिमा कसा || ५ ||
गणपती सहावा गणपतीsss हो हो
गणपती सहावा गणपती हो हो
लेण्याद्री डोंगरावरी नदीच्या तिरी
गणाची स्वारी तयाला गिरिजात्मज हे नाव
दगडामध्ये कोरलाय भक्ती भाव जमती इथे रांगकासंगतीराव हे जी जी
जमती इथे रांगकासंगतीराव हे जी जी

जमती इथे रांगकासंगतीराव हे जी जी
शिवनेरी गडावर जनम शिवाचा झाला हो जी जी
शिवाचा झाला हो जी जी, शिवाचा झाला हो जी जी
लेण्याद्री गणाने पाठी आशीर्वाद केला हो जी जी
आशीर्वाद केला हो जी जी, आशीर्वाद केला हो जी जी

पुत्राने पित्याला जन्माचा प्रसाद दिला हो जी जी
हो प्रसाद दिला हो जी जी, हो प्रसाद दिला हो जी जी
कृपेने गणाच्या शिवबा धावून आला हो जी जी
धावून आला हो जी जी, धावून आला हो जी जी
खडकात केलं खोदकाम, खडकात केलं खोदकाम
दगडाचे मंडपी खांब, दगडाचे मंडपी खांब
वाघ सिंह हत्ती लई मोठ दगडाचे भव्य मुखवट
गणेश माझा पुत्र असावा ध्यास पार्वतीचा
ध्यास पार्वतीचा..., ध्यास पार्वतीचा...
अन गिरिजात्मज हा तिन बनवला पुतळा मातीचा
जी जी रे हि जी..., जी जी रे हि जी..., जी जी रे हि जी ...
दगडी माती रूप देवाचे sss
दगडी माती रूप देवाचे लेण्याद्री जसा
अष्टविनायका तुझा महिमा कसा
अष्टविनायका तुझा महिमा कसा || ६ ||
सातवा गणपती राया, सातवा गणपती राया
सातवा गणपती राया हे हे हे हे हे हे हे हे हे हे
महड गावातील महिश्वर वरदविनायकाच तिथ एक मंदिर
मंदिर लई साध सुध जस कवलारू घरsss
घुमटाचा कळस सोनेरी नक्षी नागाची कळसाच्या वर... कळसाच्या वरsss ...
सपनात भगताला कळ, देवळाच्या मागे आहे तळ
मूर्ती गणाची पाण्यात मिळ, त्यानं बांधल तिथे देऊळ
दगडी महिरूप सिंहासनी या प्रसन्न मंगलमुर्ती हो sss
वरदानाला विनायकाची पूजा कराया येती हो
जी जी रे जी, माझ्या गणा रे जी जी, माझ्या गणा रे जी जी
माझ्या गणा रे जी जी, हे हे हे हे हे हे हे
चतुर्थीला गर्दी होई रात्रं दिवसा

चतुर्थीला गर्दी होई रात्रं दिवसा
अष्टविनायका तुझा महिमा कसा
अष्टविनायका तुझा महिमा कसा || ७ ||
आठवा आठवा गणपती आठवा, गणपती आठवा हो गणपती आठवा
आठवा आठवा गणपती आठवा, गणपती आठवा हो गणपती आठवा
पाली गावंच्या बल्लाळेश्वरा आदी देव तू बुद्धिसागरा

पाली गावंच्या बल्लाळेश्वरा आदी देव तू बुद्धिसागरा
स्वयंभू मूर्ती पुर्वाभिमुख सुर्य नारायण करी कौतुक
स्वयंभू मूर्ती पुर्वाभिमुख सुर्य नारायण करी कौतुक
डाव्या सोंडेचे रूप साजरे कपाळ विशाल डोळ्यात हिरे
डाव्या सोंडेचे रूप साजरे कपाळ विशाल डोळ्यात हिरे
चिरबंध या भक्कम भिंती देवाच्या भक्तिला कशाची भीती
चिरबंध या भक्कम भिंती देवाच्या भक्तिला कशाची भीती
ब्रम्हानंदी जीव होई वेडा की पिसा
ब्रम्हानंदी जीव होई वेडा की पिसा
अष्टविनायका तुझा महिमा कसा
अष्टविनायका तुझा महिमा कसा || ८ ||
दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा
दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा
अष्टविनायका तुझा महिमा कसा
अष्टविनायका तुझा महिमा कसा
मोरया मोरया मंगलमुर्ती मोरया || मोरया मोरया मंगलमुर्ती मोरया ||
मोरया मोरया मयुरेश्वरा मोरया || मोरया मोरया मयुरेश्वरा मोरया ||
मोरया मोरया चिंतामणी मोरया || मोरया मोरया चिंतामणी मोरया ||
मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया || मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया ||
मोरया मोरया महागणपती मोरया || मोरया मोरया महागणपती मोरया ||
मोरया मोरया विघ्नेश्वरा मोरया || मोरया मोरया विघ्नेश्वरा मोरया ||
मोरया मोरया गिरिजात्मजा मोरया || मोरया मोरया गिरिजात्मजा मोरया ||
मोरया मोरया वरदविनायक मोरया || मोरया मोरया वरदविनायक मोरया ||
मोरया मोरया बल्लाळेश्वरा मोरया || मोरया मोरया बल्लाळेश्वरा मोरया ||
मोरया मोरया अष्टविनायक मोरया || मोरया मोरया अष्टविनायक मोरया ||
मोरया मोरया अष्टविनायक मोरया || मोरया मोरया अष्टविनायक मोरया ||
मोरया मोरया अष्टविनायक मोरया || मोरया मोरया अष्टविनायक मोरया ||



Credits
Writer(s): Anil Arun, Jadish Khebudkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link