Rachilya Rishi Munini

रचिल्या ऋषि मुनिनी ज्याच्या ऋचा अनंत
डंका विनायकारे झडतो तुझा दिगंत
(रचिल्या ऋषि मुनिनी ज्याच्या ऋचा अनंत)
(डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत)

वरदायका गणेशा, महदाशया सुरेशा
वरदायका गणेशा, महदाशया सुरेशा
का वेध लाविसी तू हेरंब एकदंत

रचिल्या ऋषि मुनिनी ज्याच्या ऋचा अनंत
डंका विनायकारे झडतो तुझा दिगंत

येसी जळातुनी तू, कोणा कळे न हेतू
येसी जळातुनी तू, कोणा कळे न हेतू
अजुनी भ्रमात सारे योगी मुनि महंत

रचिल्या ऋषि मुनिनी ज्याच्या ऋचा अनंत
डंका विनायकारे झडतो तुझा दिगंत

मढ मंदिरात येती, जे जे अनन्य भक्त
मढ मंदिरात येती, जे जे अनन्य भक्त
ते सर्व भाग्यवंत होतात पुण्यवंत

रचिल्या ऋषि मुनिनी ज्याच्या ऋचा अनंत
डंका विनायकारे झडतो तुझा दिगंत



Credits
Writer(s): Yashwant Deo, Vasant Bapat
Lyrics powered by www.musixmatch.com

Link