Chal Sadhaka Chal Yatrika

चल साधका...
चल साधका, चल यात्रिका
चल श्री गजानन पूजका

चल पाहू त्या वरदायका
चल पाहू त्या वरदायका
चल पाहू सिद्धीविनायका
चल साधका...

हे सिद्धटेक प्रसिद्ध रे
येथेच कैथव भंजिला
श्री विष्णूने जय लाभण्या
येथे गजानन पूजिला

हरिनेचं आणून गंडकी
हरिनेचं आणून गंडकी
साकारिले गणनायका
चल साधका...

ऐकाल लोककथा इथे
श्री व्यास होते राहिले
श्री मोरया गोसावी हे
येथे तपास्तव बैसले

ही पुण्यपावन रे धरा
ही पुण्यपावन रे धरा
ही पुण्यपावन मृत्तिका
चल साधका...
चल साधका...



Credits
Writer(s): Yashwant Deo, Vasant Bapat
Lyrics powered by www.musixmatch.com

Link