Mi Kaatyatun Chalun Thakle

मी काट्यातून चालून थकले×2
तू घोड्यावर भरदारी
तू घोड्यावर भरदारी
माझ्या ढोलावरी जीत ही
माझ्या ढोलावरी जीत ही
नगं दाखवू तू शिरजोरी
नगं दाखवू तू शिरजोरी

तू निमताला ढोल वाजवित×2
झिंग चढली मला न्यारी×2
डोंगरमाथा जिंकून आलो×2
बळ मुठीत या भारी
बळ मुठीत या भारी
मी काट्यातून चालून थकले
मी काट्यातून चालून थकले

दिमाख नस्ता नगं दाखवू
घोड्यावरती येड्या थाटोनी
तू मावळच्या राजा जैसा
मी ह्या मातीची महाराणी
मी ह्या मातीची महाराणी×2
नगं दाखवू तू शिरजोरी×2
मी काट्यातून चालून थकले×2

नगं रुसू कस्तुरी
तुझ्याविन कशी जिवाची मनकरणी
घोड्यांच्या टापांनी उखरू
मावळ माथ्याचं पाणी
घोड्यांच्या टापांनी उखरू×2
मावळ माथ्याचं पाणी×2

मी मर्दानी रानी झाले×2

दोरीवरल्या झोपाळ्याचा
झोका गेला गेला भिंगोरी
डोंगरमाथा कवेत घेऊ
सर्जा माझ्या राया माजोरी
डोंगरमाथा कवेत घेऊ×2
सर्जा माझ्या राया माजोरी×2

मी वाऱ्याशी बोलून आले×2

ह्या शेताच्या मातीमधला
गंध पिकातून निखरोनी
हिरव्या झाडातूनी झळकली
लखलख तेजाची लेणी
हिरव्या झाडातूनी झळकली×2
लखलख तेजाची लेणी×2

मनपाखरू धुंद झाले×2...



Credits
Writer(s): Traditional, Bhushan Dua
Lyrics powered by www.musixmatch.com

Link