Thingi Ishkachi Bhadakali

चवली ना पावली चिल्लर खुरदा
त्यातली नव्हं मी बरं का? (आ)
(अगं, पण हायस तरी कशातली?)
अहो, बंदा रुपाया हाय ह्यो पाव्हनं (असं)
नाद छनाछन ऐका (ऐका)

आता लाज येसीवर धडकली
धडकली, धडकली गं

अन ठिणगी इश्काची भडकली
Hey, ठिणगी इश्काची भडकली
लाज येसीवर धडकली गं
अन ठिणगी इश्काची भडकली
ठिणगी इश्काची भडकली

हे रं रामा रं, हे रं रामा
(हे रामा रं, हे रामा)

बेभान अशी मी झाले येडीपीसी खरंच, बाई
उरात आग जळते ही मदनाची खुशी खरंच, बाई
बेभान अशी मी झाले येडीपीसी खरंच, बाई
उरात आग जळते ही मदनाची खुशी खरंच, बाई

त्या आगीवर गरम गुलाबी
हवा येऊनी धडकली, धडकली, धडकली गं

अन ठिणगी इश्काची भडकली
Hey, ठिणगी इश्काची भडकली
हे रं रामा रं, हे रं रामा
(हे रामा रं, हे रामा)

पिसाट मन माझं, सुसाट मी गुलछडी खरंच, बाई
नाचात उडविते बीजलीची फुलझडी खरंच, बाई
पिसाट मन माझं, सुसाट मी गुलछडी खरंच, बाई
नाचात उडविते बीजलीची फुलझडी खरंच, बाई

शिंगराच्या आताशबाजीनं प्रभार ज्वानी
तडकली, तडकली, तडकली गं

अन ठिणगी इश्काची भडकली
Hey-hey, ठिणगी इश्काची भडकली
हे रं रामा रं, हे रं रामा



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Ram Kadam
Lyrics powered by www.musixmatch.com

Link