Ratrani Geet Mhane Ga

रातराणी गीत म्हणे गं
आज मनी प्रीत फुले गं
रातराणी गीत म्हणे गं
आज मनी प्रीत फुले गं

मिलन राती मी फुलले गं
रातराणी...

अंग-अंग डोले झुल्यापरी
मन्मथ येईल मंदिरी
अंग-अंग डोले झुल्यापरी
मन्मथ येईल मंदिरी

प्रिय सजणाची मी फुलराणी
जीवनगीत जुळे गं
रातराणी...
रातराणी गीत म्हणे गं
आज मनी प्रीत फुले गं
रातराणी...

चांदरात येते फुलापरी
उमलून आली धरेवरी
चांदरात येते फुलापरी
उमलून आली धरेवरी

आज सुखाची हसली प्राची
नभ धरणीस भिडे गं
रातराणी...

रातराणी गीत म्हणे गं
आज मनी प्रीत फुले गं
मिलन राती मी फुलले गं
रातराणी...



Credits
Writer(s): Mohile Anil, Arun Chiluveru
Lyrics powered by www.musixmatch.com

Link