He Chandane Hi Charuta

हे चांदणे, ही चारुता, ही भाव-भोळी लोचने
हे चांदणे, ही चारुता, ही भाव-भोळी लोचने
मधुचंद्र हा, मधु यामिनी...
मधुचंद्र हा, मधु यामिनी ही प्रीतिची मधु गुंजने
हे चांदणे, ही चारुता, ही भाव-भोळी लोचने
हे चांदणे, ही चारुता...

पानातुनी हलके फुले कळी कोवळी सुम होऊनी
पानातुनी हलके फुले कळी कोवळी सुम होऊनी
मधुगंध हा तव प्रीत का...
मधुगंध हा तव प्रीत का ऐसी सुखाची गायने
हे चांदणे, ही चारुता, ही भाव-भोळी लोचने
हे चांदणे, ही चारुता...

सुख मोहरे, तनु बावरे हळुवार कापे मोहुनी
सुख मोहरे, तनु बावरे हळुवार कापे मोहुनी
ये-ये अशी या मानसी...
ये-ये अशी या मानसी फुलवीत प्रीती पैंजणे
हे चांदणे, ही चारुता, ही भाव-भोळी लोचने
मधुचंद्र हा, मधु यामिनी ही प्रीतिची मधु गुंजने
हे चांदणे, ही चारुता...



Credits
Writer(s): Mohile Anil
Lyrics powered by www.musixmatch.com

Link