Kalale Tula Kaahi

कळले तुला काही, कळले मला ही
कळले तुला काही, कळले मला ही
झुकला शिरी मेघ...
झुकला शिरी मेघ, भिजल्या दिशा ही

कळले तुला काही, कळले मला ही
कळले तुला काही...

कसे काय गाऊ, कुठे शब्द मागू?
सुखाच्या फुलांचा कसा गंध सांगू?
कसे काय गाऊ, कुठे शब्द मागू?
सुखाच्या फुलांचा कसा गंध सांगू?

नवख्या वयाला ये जाण काही
कळले तुला काही, कळले मला ही
कळले तुला काही...

असा धुंद वारा...
असा धुंद वारा, अशा चंद्र तारा
अशा उंच लाटा बुडाला किनारा
असा धुंद वारा, अशा चंद्र तारा
अशा उंच लाटा बुडाला किनारा

कशी रात गेली कुणा भान नाही
कळले तुला काही, कळले मला ही
झुकला शिरी मेघ...
झुकला शिरी मेघ, भिजल्या दिशा ही

कळले तुला काही, कळले मला ही
कळले तुला काही...



Credits
Writer(s): Hridaynath Mangeshkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link