Chimb Oletee Mee Mala Pahu Naka

नदीकाठी मी एकांती करीत होते अंघोळ
ओ, उचित येऊन तुम्ही, साजणा
कशी साधली येळ, हो

चिंब ओलेती मी मला पाहू नका
चिंब ओलेती मी मला पाहू नका
ओल्या अंगाला हात तुम्ही लावू नका
ओल्या अंगाला हात तुम्ही लावू नका

चिंब ओलेती मी मला पाहू नका
चिंब ओलेती मी मला पाहू नका

चोळी ओली माझी बिलगे अंगाला
चोळी ओली माझी बिलगे अंगाला
किती न्याहाळता हो गोऱ्या रंगाला
किती न्याहाळता हो गोऱ्या रंगाला

राया, नजरेनं मला असं पिऊ नका
राया, नजरेनं मला असं पिऊ नका
चिंब ओलेती मी मला पाहू नका
चिंब ओलेती मी मला पाहू नका

ओल्या केसातलं नका झेलू मोती
ओल्या केसातलं नका झेलू मोती
लाज वाटं बाई, तुम्हा सांगू किती?
लाज वाटं बाई, तुम्हा सांगू किती?

असं पुढं-पुढं सरकत येऊ नका
असं पुढं-पुढं सरकत येऊ नका
चिंब ओलेती मी मला पाहू नका
चिंब ओलेती मी मला पाहू नका



Credits
Writer(s): Vishwanath More
Lyrics powered by www.musixmatch.com

Link