Karuni Binvani

करुनी विनवनी पायी ठेवीतो माथा
परिसावी विनंती माझी पंढरीनाथा
(करुनी विनवनी पायी ठेवीतो माथा)
(परिसावी विनंती माझी पंढरीनाथा)

अखंडित असावे ऐसे वाटते पायी
(ऐसे वाटते पायी)
साहोनी संकोच ठाव थोडासा देई
(साहोनी संकोच ठाव थोडासा देई)

असो-नसो भाव आलो तुझिया ठाया
(आलो तुझिया ठाया)
कृपादृष्टी पाहे मजकडे पंढरीराया
(कृपादृष्टी पाहे मजकडे पंढरीराया)

तुका म्हणे आम्ही तुझी वेडीवाकुडी
(तुझी वेडीवाकुडी)
नामे भवपाश हाती आपुल्या तोडी
(नामे भवपाश हाती आपुल्या तोडी)

असो-नसो भाव आलो तुझिया ठाया
(आलो तुझिया ठाया)
कृपादृष्टी पाहे मजकडे पंढरीराया
(कृपादृष्टी पाहे मजकडे पंढरीराया)
(कृपादृष्टी पाहे मजकडे पंढरीराया)



Credits
Writer(s): Nandu Honap, Traditional
Lyrics powered by www.musixmatch.com

Link