Yei Vo Vitthal(Aarti)

येई हो विठ्ठले माझे माऊलीये
(येई हो विठ्ठले माझे माऊलीये)
निढळावरी कर, निढळावरी कर
ठेवुनी वाट मी पाहे, ठेवुनी वाट मी पाहे

(येई हो विठ्ठले माझे माऊलीये)
(येई हो विठ्ठले माझे माऊलीये)

आलिया-गेलीया हाती धाडी निरोप
आलिया-गेलीया हाती धाडी निरोप
पंढरपुरी आहे, पंढरपुरी आहे
माझा माय-बाप. माझा माय-बाप

(येई हो विठ्ठले माझे माऊलीये)
(येई हो विठ्ठले माझे माऊलीये)

पिवळा पितांबर कैसा गगनी झडकला?
पिवळा पितांबर कैसा गगनी झडकला?
गरुडावरी बैसुनी, गरुडावरी बैसुनी
माझा कैवारी आला, माझा कैवारी आला

(येई हो विठ्ठले माझे माऊलीये)
(येई हो विठ्ठले माझे माऊलीये)

विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी
विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी
विष्णुदास नामा, विष्णुदास नामा
जीवे-भावे ओवाळी, जीवे-भावे ओवाळी

(येई हो विठ्ठले माझे माऊलीये)
(येई हो विठ्ठले माझे माऊलीये)
(येई हो विठ्ठले माझे माऊलीये)



Credits
Writer(s): Nandu Honap, Traditional, Arun Paudwal
Lyrics powered by www.musixmatch.com

Link